अतुल वांदिले यांची निवडणूक प्रचारसभेने वेधले लक्ष!(Vidhansabha)

  प्रतिनिधी सचिन वाघे Vidhansabha :हिंगणघाट :- कोरा या गावात दिवाळीच्या तोंडावर दी. 31 आक्टोम्बरला रात्री असलेली निवडणूक प्रचारार्थ सभा व त्यामध्ये उपस्थित असलेला कोरा सर्कल मधील जनसमुदाय पाहता. सत्ताधारी विरोधात असलेला आक्रोश या निमित्य दिसत आहे. अशी जण भावना निर्माण झाली का ? यामुळे हिंगणघाट विधानसभेत समीर कुणावार विरुद्ध अतुल वांदिले यांची लढत होणार … Read more

श्री संत सखु माऊली यांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव(Hingnghat)

    प्रतिनिधि। गुड्डू कुरैशी सप्ताभर वारकरी भजन आणि किर्तनाची मेजवानी Hingnghat:-सिंदी रेल्वे ता.१: महाराष्ट्रातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र विदेही श्री संत सखुआईचा अखंड हरीनाम पुण्यतिथी महोत्सव सोहळा दिनांक ३१/१०/२४ ते ०७/११/२४ पर्यंत पळसगाव बाई येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री संत सखुआई देवस्थान पंच कमेटी व श्री चे भक्तगण वतीने पुण्यतिथी महोत्सव साजरी करण्यात … Read more

80 हजाराचा मोबाईल चोरणारा 12 तासात रंजन तेलंग यांनी केला गजाआड(shegaonnews)

  इस्माईल शेख सहअमिन शेख shegaonnews:-सविस्तर वृत्त असे की दिनांक 30 ऑक्टोबर रोजी शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग हॉल मधून झोपेत असलेले यात्री गौरव शेंडे यांचा 80000 रु किमतीचा आयफोन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला याची माहिती रंजन तेलंग यांना मिळाली तेलंग यांनी लगेच स्टेशनवर जाऊन cctv चेक केले. लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका … Read more

सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ संकल्पनेतून सुगंधी उठणे वाटप ; जनआधार फाऊंडेशनचा उपक्रम !(diwali)

  diwali:-सोलापूर : ‘सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ या उपक्रमाच्या माध्यमातून, दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने जनआधार फाऊंडेशनकडून संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन सुगंधी उठणे वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. ‘सुगंधी दिवाळी, आनंदी दिवाळी’ या उपक्रमातंर्गत गेल्या ५-६ वर्षांपासून परिसरामध्ये जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने हा … Read more

यावल येथे,मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या पथनाटय जनजागृतीस चांगला प्रतिसाद(Yavalnews)

    यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे Yavalnews:-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येत असून या मतदान जनजागृती कार्यक्रमास सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या … Read more

आझाद समाज पार्टीच्या वतीने मेहकर मतदार संघात संदीप भाऊ खिल्लारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल(Vidhansabha)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर संदीपभाऊ खिल्लारे यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना तगडे आव्हान बुलढाणा Vidhansabha:मेहकर मतदार संघामध्ये अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही पक्षातील उमेदवारांनी तर काही अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे . मेहकर मतदार संघामध्ये गेल्या दोन महिन्यापासून लोकांच्या भेटी घेत असलेले … Read more

सुमित रामकिसन खंडारे राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (Mehkar)

  Mehkar:बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा आयोजित तथागत ग्रुप राज्य सामाजिक संघटना राजमाता जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट व जिजामाता हॉस्पिटल महिला आरोग्य केंद्र सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने मेहकर येथे भव्य रक्तदान शिबिर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भव्य सत्कार समारंभ व क्षत्रिय राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आहेत करण्यात आले. होते,यावेळी सुमित रामकिसन खंडारे जनप्रहार … Read more

आज उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांनी दाखल केले नामांकन पत्र.( Vidhansabha)

  [जळगाव (जामोद) येथे गर्दी होवून यात्रेचे स्वरुप.] Vidhansabha:संग्रामपूर ः- विधानसभेच्या निवडणूक २०२४ करीता दि.२२/आॕक्टोबर पासूनउमेदवारी भरण्यास सुरवात झालेली होती, आज दि.२९ /आॕक्टोबर अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षाचे अधिकृत व अपक्ष इच्छुकांनी ,पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मतदार जळगाव (जामोद) येथे दाखल झाले . त्यांनी प्रथम जाहीर सभा घेवून भव्य प्रचार रॕली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. … Read more

हजारो समर्थकांच्या साक्षीने डॉ. गोपाल बछिरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल(Vidhansabha)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Vidhansabha:मेहकर हजारो समर्थकांच्या साक्षीने डॉ. गोपाल बछिरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आज मेहकर येथील निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला डॉ. बछिरे हे नाव म्हणजे एक आंदोलक एक संघर्ष करता शेतकरी, कष्टकरी, युवा बेरोजगार, महिला, दिव्यांग व अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी भांडणारे त्यांना न्याय मिळवून देणारा असा योद्धा म्हणून त्यांची ओळख शिवसेना … Read more

प्रचंड शक्ती प्रदर्शन” करत नागवंशी संघपाल पनाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल( Vidhansabha)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Vidhansabha:सर्वप्रथम संत गजानन महाराज, पंचपिर दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्थळांना वंदन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. मेहकर लोणार मतदार संघातून प्रचंड मायबाप जनता उपस्थित झाली होती.यावेळी सर्व समजाचे, धर्माचे, पंथाचे, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकच जयघोष करत गर्जना … Read more