घाटकोपर मुंबई येथे शासनाच्या अधिकाऱ्यांना होर्डिंग्ज कळण्यासाठी निवेदन देऊन ही होर्डिंग्ज न काढण्यात आल्यास त्याच्यात दबुन 8 जणांचा मृत्यू एक जखमी ( mumbainews )

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

mumbainews:घाटकोपर (मुंबई)दि -१३/५/२०२४.. रोजी माता रमाबाई नगर पेट्रोल पंप ते कामराज नगर हायवे पर्यंत जे बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात आले होते ते हटवण्यासाठी.

रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष अध्यक्ष मिलिंद भाऊ रायगावकर यांनी ासनाचे अधिकार्‍यांना होर्डिंग काढण्यासाठी निवेदन गेली दोन वर्षे प्रशासन बरोबर पत्र व्यवहार केला होता…

लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे या गावातील राजू केंद्रे या तरुणाची जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त ( buldhananews )

आज अवकाळी पाऊस व गारपीट आणि हवा तुफान च्या कारणाने होर्डिंग्ज पडुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात… जीवित व वित्त हाणी झाली आहे. आतापर्यंत दोन इसमांचा मृत्यू व एक जखमी काढण्यात आलेले आहे.

व असंख्य होर्डिंग च्या खाली दबलेले आहे त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत याला जबाबदार… मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस, मुंबई वाहतूक पोलीस… हे जबाबदार आहेत…

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वेळेस हे बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्यासाठी प्रयत्न केला असता तर ही दुर्घटना टळली असती…

mumbainews:असे. रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष घाटकोपर मुंबई जनसेवक – मिलिंद प्रकाश रायगांवकर, मंगेश भाई पगारे (रिपाइं नेते), राहुल साळवे व या ठिकाणी असलेले स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे … जय भीम… जय महाराष्ट्र…

Leave a Comment