मुंबईमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विक्री केल्या जाणार नाही किंवा जवळ बाळगणे त्यानंतर हसता तरंग करणे प्रदर्शन करणे याशिवाय वाहतूक करण्यासाठी या अभियान शाखेचे उपयुक्त ठाकूर यांनी आदेश जारी करून माहिती दिली आहे
4नंबरच्या 3 डिसेंबर पर्यंत हे आदेश लागू होणार आहेत
दिवाळीनिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फाट्याक्याची आतिश बाजी करत असल्याने या नागरिकांना होणार अडथळा गैरसोय किंवा भविष्यात धोका असं प्रकारे नुकसान टाळण्यासाठी पोलिसांचे सुरक्षेचे फटाकेवार काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत
मुंबईमध्ये कोणते प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक पोलीस आयुक्त किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेले पोलीस अधिकाऱ्यांचे परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे किंवा बाळगणे प्रदर्शन करणे वाहतूक करणे सप्त मनाई केले आहे
त्यामुळे त्या नागरिकांनी पोलीसाची या आदेश आणि सूचनाचे पालन करावे तसेच कोणाले त्रास न होता आनंदाने आपापले दिवाळी साजरी करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे
फ्लाइंग कंदीलवरही बंदी
मुंबई पोलिसाने चार नोव्हेंबर चे 3 डिसेंबर पर्यंत मुंबई फलाईन कंदील वापरणे फक्त मनाई आणि विक्री करण्यास बंदी घातली आहे शांतता व सुरक्षितता त्यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो तरी
या देशाचे उल्लंघन करणारी कोणत्याही प्रकारची किंवा व्यक्ती भारतीय दंड संहिता 18 60 चे कलम 188 अन्वे कारवाई करण्यात येईल पोलिसाचे परवानगी शिवाय या फटाके वर राहणार बंदी फ्लाईंग कंदीलवरही निर्बंध Mumbai Police पोलिसाचे परवानगी शिवाय या फटाके वर राहणार बंदी फ्लाईंग कंदीलवरही निर्बंध