ग्राहक मंचाचा महावितरण वर हातवडा तर बिलिंग एजन्सी विरोधात कार्यवाईची मागणी( mseb bill pay )

  mseb bill pay: महावितरणच्या बुलढाणा येथील भरारी पथकाच्या निर्देशानुसार, उपकार्यकारी अभियंता नांदुरा यांचेकडून विज ग्राहकास देण्यात आलेले गैरकायदेशीर विज बिल रुपये एक लक्ष सात हजार सातशे मा ग्राहक तक्रार निवारण मंच (सी जी आर एफ ) अकोला यांनी रद्द ठरवून ग्राहकास न्याय दिला आहे. वस्तुस्थिती अशी कि, नांदुरा येथे श्रीमती ज्योती सुभाष सुपे नांदुरा … Continue reading ग्राहक मंचाचा महावितरण वर हातवडा तर बिलिंग एजन्सी विरोधात कार्यवाईची मागणी( mseb bill pay )