आपलं या चुका मुळे मोबाईल लवकर होईल खराब तर आजच या चुका टाळा ( mobaile )

  mobaile:आता या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेली एक वस्तू म्हणजे आपला मोबाइल फोन. तर आपण हा फोन नेहमीच उत्तमरीत्या चालावा म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. तर मग आपण नवीन फोन विकत घेतल्याबरोबर त्याला कव्हर घालणं, त्याच्यावर ओरखडा येऊ नये म्हणून स्क्रीन गार्ड लावणं, अशा अनेक खबरदारीच्या उपायांना आपण प्राधान्य देतो; मात्र आपण पण … Continue reading आपलं या चुका मुळे मोबाईल लवकर होईल खराब तर आजच या चुका टाळा ( mobaile )