जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार, सुमित खंडारे यांची राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली(mehkar)

  mehkar:मेहकर-“दैनिक भारत संग्राम “आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या “स्मृतिपितर्थ” व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच समाज भूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ” राज्यस्तरीय पुरस्कार “सोहळा 2024 -25 आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .यामध्ये नुकतेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी … Continue reading जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार, सुमित खंडारे यांची राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली(mehkar)