डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत अध्यक्ष अब्दुल कदीर बख्श तर उपाध्यक्ष पदी सचिन वाघे यांची नियुक्ति (media)

  प्रतिनिधी सचिन वाघे media_हिंगणघाट – डिजिटल मीडिया क्षेत्राच्या वाढत्या प्रभावाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि पत्रकारांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करण्याच्या उद्देशाने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र अंतर्गत हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली._ दिनांक 17 मार्च रोजी हिंगणघाट येथील के. जी. एन. हॉल येथे संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ … Continue reading डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत अध्यक्ष अब्दुल कदीर बख्श तर उपाध्यक्ष पदी सचिन वाघे यांची नियुक्ति (media)