Manikrao Kokate/ माणिकराव कोकाटे यांचे वादविवादित विधान: शेतकऱ्यांना माफी मागितली आणि वाद संपला?

  Mnikrao kokate:महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली होती. कोकाटे यांनी नाशिकच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे काय करतात याचा सवाल केला होता, ज्यात त्यांनी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा आणि लग्न … Continue reading Manikrao Kokate/ माणिकराव कोकाटे यांचे वादविवादित विधान: शेतकऱ्यांना माफी मागितली आणि वाद संपला?