महाशिवरात्री का साजरी करतात, जाणून घ्या यामागील खरं सत्य ( mahashivratri )

  महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. भगवान महादेव यांना समर्पित केलेला हा दिवस संपूर्ण वर्षभरातून एकदाच येतो. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी भगवान महादेवाचे भक्त त्यांची उपासना करतात.mahashivratri वेस्ट इंडीज आणि नेपाळ मध्ये महादेवांचे कित्येक भक्त आपल्याला पाहायला मिळतील. महाशिवरात्री … Continue reading महाशिवरात्री का साजरी करतात, जाणून घ्या यामागील खरं सत्य ( mahashivratri )