राणा अडसूळाची दिलजमाई मग विरोधाची तलवार म्यान सकाळी टीका दुपारी जाहिर पाठिंबा ( Maharashtra politics )

  Amravati Lok Sabha Election : आता तर एकवेळ राजकारण सोडेन मात्र राणांचा प्रचार करणार नाही, तर आता अशी गर्जना शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केली होती. मग तर फक्त घोषणा करुन ते थांबले नाहीत तर राणा दाम्पत्यांवर अडसूळांनी बोचरी टीकाही केली होती. तर आता अडसूळ आणि राणा हे कट्टर विरोधक… मात्र ज्या अडसुळांनी राणांवर … Continue reading राणा अडसूळाची दिलजमाई मग विरोधाची तलवार म्यान सकाळी टीका दुपारी जाहिर पाठिंबा ( Maharashtra politics )