LPG Price: ग्राहकांसाठी गुड न्यूज सिलिंडरच्या दरात आता ‘इतकी’ कपात; काय आहे नवीन दर जाणून घ्या

  LPG Price सरकारने आता वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस वर सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे. यामुळे आता गोरगरीब जनताला एलपीजी गॅस सिलिंडर 1.50 ते 4.50 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये फार मोठा बदलल्या आहेत. पण मात्र, घरगुती गॅसच्या … Continue reading LPG Price: ग्राहकांसाठी गुड न्यूज सिलिंडरच्या दरात आता ‘इतकी’ कपात; काय आहे नवीन दर जाणून घ्या