पत्रकार संघाच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधान प्रस्तावनेच्या विटंबनेचा निषेध….(lonarnews 

  प्रतिनिधि सय्यद जहीर   lonarnews:दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रस्तावनेची एका माथेफिरू इसमाने फाडतोड करून विटंबना केल्यामुळे परभणी येथील आंबेडकर वाद्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले त्यामुळे परभणी येथील पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून त्या ठिकाणी होत. असलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला संचारबंदी लागू … Continue reading पत्रकार संघाच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधान प्रस्तावनेच्या विटंबनेचा निषेध….(lonarnews