जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Lonar:मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लोणार येथे डॉक्टर जाकीर हुसेन ज्युनियर कॉलेजमध्ये सिरत क्विज कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. हा कार्यक्रम रविवार,22 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून, याचे निकालही त्याच दिवशी जाहीर केले जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या मान्यवरांचे हस्ते विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. चिंताजनक … Continue reading जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )