न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar)

  प्रतिनिधी सय्यद जहीर Lonar:दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीचा प्रस्ताव आयुक्तानी एक महिन्यात वेतनत्रुटी समितीस सादर करावा व समितीने प्रस्ताव पाच आठवड्यात निकाली काढावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे दिव्यांग शाळेतील वसतीगृह अधिक्षकांच्या वेतनदुरुस्तीची मागणी लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने दिव्यांग शाळेतील वसतिगृह अधिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. … Continue reading न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar)