बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द भाजप लोकसभा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे युतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने आज संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क करून शिंदेंना उध्या रविवारी नागपुरात पाचारण केले आहे.loksabha आज शनिवारी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष गणेश मानटे व आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या भेटी नंतर प्रदेश कडून हे फर्मान देण्यात आले आहे. शिस्तबद्ध समजल्या … Continue reading आमदार श्वेता महाले, जिल्हाध्यक्ष गणेश मानटे यांची भाजप बंडखोर शिंदेंशी बंदद्वार चर्चा! तिघांना उध्या नागपुरात येण्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे फर्मान ( loksabha )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed