पत्रकार संतोष थोरहाते विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित !( journalist )

  चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समिती विधायक पत्रकारीतेची दखल   हिवरा आश्रम ता,२२ः गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मूल्याधिष्टीत, शोधपत्रकारीता व विधायक पत्रकारीतमुळे परिचित असलेले हिवरा आश्रम येथील पत्रकार संतोष थोरहाते यांना नुकताच प्रभू विश्वकर्मा पुरस्काराने चिखली येथे सन्मानीत करण्यात आले. चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समितीच्या वतीने बुधवारी ता.२१ रोजी चिखली येथील संत खटकेश्वर … Continue reading पत्रकार संतोष थोरहाते विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित !( journalist )