Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

  ISRO ही अंतराळाचा अभ्यास करणारी भारतीय संस्था आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा यांच्याबाबत तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्हीही इस्रोमध्ये नोकरी करु शकता. तुम्हाला अवकाशात रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कोणते शिक्षण घ्यायला हवे? महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram) या क्षेत्रासाठी कोणता विषय महत्वाचा आहे? … Continue reading Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)