india post / भारतीय पोस्टात विविध रिक्त पदाचे भरती करिता अधिसूचना जारी केले आहे भारतीय पोस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदावर 10 वी उत्तीर्ण पासून ते बारावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कडून अर्ज घेण्यात येत आहे
भारतीय पोस्टद्वारे करण्यात येणारे भरती करिता पोस्टर असिस्टंट / शॉर्टिंग असिस्टंट पोस्टमन मेलगार्ड मल्टी स्टार्टिंग स्टॉप हे पदे भरल्या जाणार आहेत तरी या भरतीसाठी उमेदवारांना अंतिम मुद्दत निश्चित करण्यात आली असून दिनांक 9 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज असणार आहे.
येथे क्लिक करावं👇👇👇👇
https://www.suryamarathinews.com/buldhana-accident-news/
याकरिता तसेच उमेदवारांसाठी वय मर्यदा निश्चित करण्यात आली असून. वय किमान 19ते 27 वर्षापर्यंत असणार. अर्जदाराचे अर्जाची फी 100 रुपये एवढे असेल व त्याचबरोबर या भरतीकरिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ह्या दरम्यान मध्ये पोस्टर असिस्टंट या पदासाठी पदवीधर तसेच पोस्टमन व मेलघाट या पदासाठी बारावी पास असणे स्टार्टिंग स्टॉप दहावी पास असणे बंधनकारक आहे. तसेच भारतीय पोस्ट अंतर्गत होणारे भरती विषयक तपशील जमीन घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे india post
असेच बातमी पाहण्यासाठी सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक फॉलो करायला विसरू नका