Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghatnews:हिंगणघाट : आधार फाऊंडेशनची वार्षिक सभा नुकतीच आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष जगदिश वांदिले आणि विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. आधार फाऊंडेशनच्या घटनेनुसार दरवर्षी नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येत असल्यामुळे वर्ष 2025 -26 साठी आधार फाऊंडेशनची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते … Continue reading Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत