स्व.अशोक भुते मरणानंतरही डोळ्याने राहणार जीवंत. ( Hingnghat )

  मरनोपरांत केले नेत्र दान मोहन सुरकार सिंदी रेल्वे शहरातील वर्धा नागरी सहकारी बँकेचे डेली कलेक्शन एजंट अशोक भुते यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मात्र त्यांनी मंरनोपरांत नेत्रदान केल्याने मेल्यानंतरही ते डोळ्यांच्या रुपाने या पुथ्वीतलावर जीवंत राहणार आहे. स्थानिक नेत्रज्योती मित्र परिवार संघटनेच्या आणि शालीनी मेघे रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्याने स्व.अशोक भुते यांचे नेत्रदान … Continue reading स्व.अशोक भुते मरणानंतरही डोळ्याने राहणार जीवंत. ( Hingnghat )