Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

  प्रतिनिधी :- सचिन वाघे हिंगणघाट :- नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ९कोटी ५० रूपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते आज दी. २८/४/२४ ते ०२/०५/२०२५ पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये शहरातील विविध विकासकामे होणार आहेत. या भूमिपूजनाच्या पहिल्या टप्प्यात शितला माता मंदिर परिसरातील शासकीय जागेवरील संरक्षण भिंत बांधकाम किंमत … Continue reading Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन