शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- दि. 4/02/2025 रोजी शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट येथे रथसप्तमी निमित्य हळदीकुंकु कार्यक्रम पार पडला कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रणाली सायंकार , डॉ. नेहा भेंडे , शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य, नयना आशिष सायंकार , मोनिका सतिष कापसे, किर्ती सतिश सायंकार,या कार्यक्रमाचे आयोज‌न शुभ लाभ नागरी … Continue reading शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)