हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महामहीम राज्यपाल साहेब यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत बसपा नेता प्रलय तेलंग व नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदना नुसार परभणी शहरा मध्ये BJP ची रैली सुरू असताना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसमोरील संविधान कृतीला तोडून संविधानाचा अपमान … Continue reading हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)