आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील घटनेचा निषेध(Hingnghat)

    प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेले भारतीय संविधानाला काढून त्याला दगडाने फोडण्यात आले आहे. त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. आमदार समिर कुणावार यांना … Continue reading आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील घटनेचा निषेध(Hingnghat)