प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- मुलींच्या आरोग्य, सुरक्षा आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये एकलव्य आदिवासी आश्रम शाळेच्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा मुख्य उद्देश “वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व” आणि “गुड टच आणि बॅड टच” यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागरूक करणे हा होता. … Continue reading रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन ( Hingnghat)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed