पश्चिम बंगालच्या कामगाराची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप! गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल ( highcourt )

  highcourt:बुलढाणा:दारु पिवून आला असल्याने कामावर न घेण्याचे वादातून कंपनीतील सफाई कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना २०२२ रोजी घडली होती. आज सोमवार २९ एप्रिलला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल सी. खटी यांनी निकाल दिला. यामध्ये प्रकरणातील दोन्ही खूनी आरोपींना जन्मठेपेची व प्रत्येकी ५०० रू.दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद हुसेन मोहम्मद असे मृतक सफाई … Continue reading पश्चिम बंगालच्या कामगाराची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप! गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल ( highcourt )