नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )

  चष्मीश लोकांना आपल्या चष्म्याचा कितीही कंटाळा Eyescare तरी देखील त्यांना तो रेग्युलर लावावाच लागतो. जर तुम्हांला तुमच्या डोळ्यांना अंधुक दिसत आहे, असे वाटत असेल तर किंवा खाज, जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की,तुमचे डोळे कमकुवत होत आहेत. यांपैकी कोणती लक्षणे तुम्हांला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी … Continue reading नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )