पळशी (झा.) ग्रा.प.मार्फत ग्राम स्वच्छता सप्ताहाचे आयोजन ( grampanchayatnews )

  grampanchayatnews:संग्रामपूर तालुक्यातील पळशी( झा.)येथे ग्रामपंचायत च्या वतीने आज दिनांक 22 जुलै 2023 रोजी गावामध्ये धूर फवारणीची सुरवात करण्यात आली. विशेष या पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई मलेरिया डेंगू चे प्रमाणात वाढ झाली असल्याने, ग्रामपंचायत प्रशासनाने पळशी झाशी येथील मेन रस्ता वार्ड नंबर एक दोन तीन चार या वार्डात फवारणी केली तसेच उर्वरित फवारणीचे काम ग्रामपंचायत करत … Continue reading पळशी (झा.) ग्रा.प.मार्फत ग्राम स्वच्छता सप्ताहाचे आयोजन ( grampanchayatnews )