Gold rate 3 वर्षात सोन्याच्या दरात 27813 रुपयांची वाढ? मात्र चांदी 18307 रुपयांनी वाढ ( Gold Silver Price )

  Gold Silver Price : इस्रायल-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ आणि उतार पाहायला मिळत आहे. मात्र या दरम्यान जगाच्या पटलावार रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे. तर आता मात्र त्यातच हमास आणि इस्रायल यांच्यातही वाद सुरु आहे. इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला आहे. तर आता याचा परिणामी मौल्यवान धातूंवर दिसून येतो. जसे … Continue reading Gold rate 3 वर्षात सोन्याच्या दरात 27813 रुपयांची वाढ? मात्र चांदी 18307 रुपयांनी वाढ ( Gold Silver Price )