सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

  Gold :या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली. तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या … Continue reading सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )