कांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकरी,निर्यातदारांना मिळणार दिलासा ( former )

    former:केंद्र सरकारने कांद्यावरी किमान निर्यात मूल्याची अट (MEP) हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे. मे 2024 मध्ये, मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती, परंतु किमान निर्यात मूल्य 550डॉलर प्रति मेट्रिक टन निश्चित … Continue reading कांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकरी,निर्यातदारांना मिळणार दिलासा ( former )