वनविभागाच्या कारवाईत अखेर ५ लाखांचे सागवान जप्त; वनविभाच्या ही मोठी कारवाई ( forestnews )

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

बुलढाणा: तालुक्यातील गिरडा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सागवान तोडून नेणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत.

वनविभागाने केलेल्या चौकशीअंती एका सुताराच्या कामठ्यावर कारवाई मोठी कारवाई करत वनविभागाने जवळपास १० घनमीटर गासवान, रंधा मशीन व इतर साहित्य सह असा तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मात्र या प्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह वनविभाने ताब्यात घेण्यात आले आहे.

देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज -संगीतराव भोंगळ ( chhatrapati shivaji maharaj )

मात्र ही कारवाई २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपासून सुरू करण्यात आलेली आहे मात्र ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता संपली.

बुलढाणा वनपरीक्षेत्रातंर्गत गिरडा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सागवानाची तोड होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.

मात्र त्यानुसार बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशानुसार यांनी सदर ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मात्र या दरम्यान २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गिरडा परिसरात दोघेजण सागवान लाकूड घेऊन जातांना दिसून आले.

मात्र वनविभाने व वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता तर एक जण फारर होण्यात यशस्वी झाला.

मात्र तर मनोहर तायडे (रा. हनवतखेड, ता मोताळा) यास वनविभागाने ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता तोडलले लाकूड हे गोतमारा येथील सुतार सुभाष वसंता चव्हाण यास विकत असल्याचे त्याने सांगितेल.

आता त्यावरून अधिकची कुमक सोबत घेऊन गोतमारा येथे सुभाष चव्हाण यांच्या कामठ्यावर छापा टाकला.forestnews

तर तेव्हा त्या ठिकाणी काही मुद्देमाल त्यांना मिळाला. यातील काही लाकूड हे अधिकृत परवानगीचे होते तर परवानगीच्या आड काही अवैध सागवान लाकूड वापरून साहित्य बनवून विकत असल्याचेही मात्र यावेळी चौकशीत समोर आले.

मात्र आता सर्व प्रकरणी रात्रीच कारवाई करत सुभाष चव्हाण यांच्या शेतातून अवैधरित्या साठवलेले लाकूड देखील जप्त करण्यात आले.

मात्र या कारवाईत वनविभागाने जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन ट्रॅक्टर, एक मालवाहू वाहन व एका शासकीय वाहन असे पाच वाहनात जप्त केलले लाकूड हे वन विभागाच्या बुलढाणा येथील लाकूड डेपोत आणण्यात आले.

तर आता या प्रकरणी तीन जणाविरुद्ध वन गुन्हा दाखल करून आरोपी मनोहर तायडे व सुभाष वसंता चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार अद्याप फरार आहे.

forestnews: तर आता या कारवाईत वनपाल मोहसिन खान, पी. आर. माेरे, वनरक्षक पी. पी. मुंढे, बी. एल. घुले, आर. एस. सुर्यवंशी, पी. एल. भांडे, राणी जोगदंड, रेखा पैठणे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment