घाटबोरी, खामगाव वनपरिक्षेत्राच्या सीमा वरती भागात जंगलाला मोठे आग ( foreshtnews )

  बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी आणि त्याच्या लगतच्या खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागातील जंगलाला ६ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. त्यामुळे लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाल्याचा अंदाज आहे. मात्र या दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. देऊळगाव साखर्शा गावाजवळ … Continue reading घाटबोरी, खामगाव वनपरिक्षेत्राच्या सीमा वरती भागात जंगलाला मोठे आग ( foreshtnews )