मका पिकांवर रानडुक्कर यांचा हौदास,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडून पाहणी.(FarmerNews)

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक. FarmerNews:आरमोरी:-आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील एक सर्वच क्षेत्रात उन्नत तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील बहुतांश लोकांचा जीवनमान हे कृषी वर विसंबून आहे. “पाण्याच्या चणचणीतून आत्महत्या; राज्य पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची धक्कादायक घटना” (Buldhana Farmer Suicide ) या भागात धान्य,गहू व मका पिकाची लागवड केली जाते.आरमोरी साजा क्रमांक चार,सर्वे क्रमांक नवशे सतरा … Continue reading मका पिकांवर रानडुक्कर यांचा हौदास,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडून पाहणी.(FarmerNews)