इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव : महाराष्ट्र राज्याचे माजी महसुलमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे यांनी दि.20/11/2023वार सोमवारला शेगांव येथील स्थानिक श्रीसंत गजानन महाराज मंदिर येथे श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले 20नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.50वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.नाथाभाऊ खडसे साहेब व प्रदेश महीला अध्यक्षा रोहीणीताई खडसे यांनी श्रीचरणी नतमस्तक होऊन श्रीचा आशिर्वाद घेतला.
त्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दिनेश भाऊ साळुंके. तालुकाध्यक्ष संजयभाऊ पहुरकर यांनी नाथाभाऊंचा सत्कार केला.
https://www.suryamarathinews.com/shegaon-2/
यावेळी वैभव पवार. शेगोकार. यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते साहेबांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच शहर अध्यक्ष दिनेश भाऊ साळुंके यांनी रोहीणीताई खडसे यांचा सत्कार केला. eknath khadse