देशाची आर्थिक प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प :- आ. डॉ. संजय कुटे ( dr sanjaykute )

  विरोधकांचे आरोप निरर्थक बुलढाणा, 29 जुलैपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतांना भविष्यातील 2047 पर्यंत विविध क्षेत्रात आर्थिक महासत्ता होईल. हा वेध घेऊन केंद्रिय अर्थमंत्री सितारामण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी महिला शेतकरी तरूण यांना विविध योजना व रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. चार कोटी बेरोजगांराना … Continue reading देशाची आर्थिक प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प :- आ. डॉ. संजय कुटे ( dr sanjaykute )