Dpharmacy ,Bpharmacy परीक्षा मध्ये 50 टक्के अभ्यासक्रम. ठेवा कुणाल ढेपे यांची सरकार ला मागणी

 

कोरोना महामारिमुळे राज्यातील असंख्य महाविदयालय सुरू होऊ शकल्या नाहीत . त्यामुळे pharmacy अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे . विद्यार्थी आणि शिक्षकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले सरकार या दोन्ही परीक्षाचां 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या अधरित 50 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेव्यात . राज्यात 2020_21 च्या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमानवर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट घावेत आणि प्रत्याशिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाईन आथवा ऑफलाईन पद्धतीने काही लिखित परीक्षा घेव्यत अथवा ते रद्द करावेत . अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली . कोरोणा सारख्या महाभयंकर संकट महाराष्ट्र त व संपूर्ण जगात आलेल आहे . या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणत विद्यार्थ्यांना चे नुकसान झाले आहे . ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे इंटरनेट मुळे ग्रामीण भागात
विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शककेले नाही . महाविद्यालीन पण ती सुद्धा कोरोना मुळे पुन्हा बंद झालेली आहे . अश्या परिस्थितीत मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करियारसंदभात महत्वव पूर्ण असलेली महाराष्ट्र सरकार ने जरी विविध माध्यांमधून शिक्षण पोहचण्याचा काम केले असेल तरी ते शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवलेले नाही 20 ते 30 टक्के अभ्यास असताना हा पेपर कसा सोडवण्याचा हा खूप मोठ्या प्रश्न आहे सरकार सर्व बाबतीत विचार करून काही बदल करण्याची मागणी आहे

Leave a Comment