ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
djnews:शेगाव , दिनांक 7 /5/2024 रोजी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच ला निवेदन देण्यात आले संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात डी.जे वाजवण्यावर बंदी लावण्यात यावी.
यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
त्यानुसार शेगाव ग्रामीन पों स्टे.ने सुद्धा विनापरवानगी डि.जे. वाजविण्यावर बंदी आनण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीला मासीक सभेत ठराव घेण्याची विनंती केली.
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
त्यानुसार कालखेड ग्रामपंचायतचे सरपंच,ऊपसरपंच व सदस्यांनी मासीक सभेत ठराव घेऊन डी.जे. बंदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
djnews:शेगाव ग्रामीण चे ठाणेदार डि.एस.वडगावकर यांना ठरावाची प्रत देतांना सरपंच पवन बरिंगे व उपसरपंच पंडीत परघरमोर