धनगर समाजाला मोठा धक्का:मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची याचिका फेटाळली(dhangarandolan)

समाजाने खचून न जाता आपला धनगर आरक्षणाचा लढा यशस्वी करुया…. …प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाची अनुसूचित जमातीमधून (एसटी) आरक्षण देण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून आरक्षणाची आग्रही मागणी करणाऱ्या या समुदायाला जबर झटका बसला आहे. न्यायालयाने या प्रकरणी दाखल असणाऱ्या धनगर समाजाच्या सर्वच … Continue reading धनगर समाजाला मोठा धक्का:मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची याचिका फेटाळली(dhangarandolan)