आता हजार नाही तर शेतकऱ्याला मिळणार दहा हजार!! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर.( Crop Insurance Update )

 

Crop Insurance Update: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे.

तर आता खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर त्यांना आता किमान 1000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

तर आता यापूर्वी मिळणाऱ्या तुटपुंजी रकमेवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेत मोठा बदल केला आहे.

(Crop Insurance Update) तर आता यामुळे हजार नव्हती तर किमान दहा हजार रुपये भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाल्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे आ.संजय रायमुलकर यांच्याकडून रविकांत तुपकरांना घरात घुसून कान शिलात लगवण्याची दिली धमकी.( Ravikanttupkar )

तर आता या राज्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

तर शेतकऱ्यांनी पंचनामे केले, पण त्यांना मिळालेली भरपाई अत्यंत कमी होती. काहींना तर 1000 रुपयेही मिळाले नाहीत.

तर आता यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. तर त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

पण त्यानुसार, रब्बी हंगाम 2022-23 आणि खरीप हंगाम 2022 साठी अनुक्रमे 47,52,267 रुपये आणि 2,93,99,316 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीला देण्यात येणार आहे.

तर आता यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वाढण्याची शक्यता आहे.

काय बदलणार आहे?

मग आतापर्यंत मिळणाऱ्या भरपाईची रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई होत नव्हते.

तर त्यामुळे सरकारने पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तर यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वाढण्याची शक्यता आहे. जरी रक्कम अद्याप निश्चित झाली नसली तरी किमान 10,000 रुपये भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची अपेक्षा आहे.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


तर आता या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. तर या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Crop Insurance Update: तर आता त्यांना या भरपाईमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच, पुढील हंगामासाठी पेरणी करण्यासाठीही ही मदत उपयोगी ठरेल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Leave a Comment