अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनिधी
crimenews:जळगाव जामोद, पोलीस स्टेशन जळगाव जामोद कायमी मर्ग क्र. 104/2024 कलम 194 BNSS
खबर देणार- विजय शंकर वक्टे वय-44 वर्ष धंदा- शेती
रा. सुपो पळशी ता जळगाव जामोद जी. बुलडाणा ,मृत्यू – वैभव रामभाऊ कोकाटे वय 25 वर्षे, रा. सुपो पळशी, जळगाव जामोद.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
घटनास्थळ – गोराडा धरण सुनगाव शिवार
घटना तारीख व वेळ- दि. 08/12/2024 चे/6.00 वा पूर्वी दाखल तारीख वेळ 08/12/2024 चे 12/52 वा दरम्यान, गळफास घेतल्याने मृत्यु दाखल करण्यात आले अधिक-समाधान तायडे ब. न १६९५ ,तपास अधि-नापोका ब.न 504 इरफान शेख मो.न
हकीकत अशाप्रकारे आहे.
crimenews:की, नमुद घतावेळी व ठिकाणी मृतक नामे वैभव रामभाउ कोकाटे वय 25 वर्ष रा सुपो पळशी ता जळगाव जामोद याचा फिर्यादी यांनी शोध घेतला असता मृतक याने गोराडा धरनाचे काठावर असलेल्या पळसाचे झाडाला नायलॉन दोरीचे सहायाने गळफास घेतलेला दिसला अशा रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करुन तपास मापोनिसा यांच्या आदेशाने बिट नापोकों इरफान शेख ब . न 504 यांचे कडे देण्यात आला.