मिलत कॉलनी येथे दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..( crimenews )

  इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव crimenews:शेगाव: येथील मिल्लत कॉलनी मध्ये दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी शाहरुख खान चांदखान वय 32 वर्ष याने चाकू मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मिळत नगर भागातील अमीर खान सलीम खान व 22 वर्ष याने शेगाव … Continue reading मिलत कॉलनी येथे दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..( crimenews )