इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव
crimenews:शेगाव: येथील मिल्लत कॉलनी मध्ये दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी शाहरुख खान चांदखान वय 32 वर्ष याने चाकू मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मिळत नगर भागातील अमीर खान सलीम खान व 22 वर्ष याने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 19 जून रोजी मी माझ्या मुलीला नगर भागातील घरासमोर उभा असताना आरोपी शाहरुख खान चांदखान वय 32 वर्षे राहणार मिलत नगर शेगाव येथे आला
व दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणाला मी त्याला म्हटले की माझ्याजवळ पैसे नाही तू मला पैसे मागू नको असे म्हटल्याने आरोपी शाहरुख खान याने खिशातून चाकून काढून वार केला व जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
मिलत कॉलनी येथे दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..( crimenews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशा तक्रारीवरून व मेडिकल सर्टिफिकेट वरून शहर पोलिसांनी आरोपी शाहरुख खान चाँद खान विरुद्ध 352 आपली 24 कलम 324 323 506 बातमी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
crimenews:अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करुटले बक्कल नंबर 1275 पोलिस अमलदार नरेश तायडे करीत आहेत