अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..( crimenews )

  इस्माईल शेख सह अमीन शेख crimenews:शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरुषोत्तम पाटील नगर परिसरात घरातील कपाटात ठेवलेले चाळीस हजार रुपये. शेजाऱ्याच्या घरून दोन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 13 जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून … Continue reading अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..( crimenews )