पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा शिवनेरी चौकात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..( crimenews )

  इस्माइल शेख सह अमिन शेख शेगाव /बुलढाणा crimenews:शेगाव: पोलीस भरतीची तयारी करीत असलेली 21 वर्षीय तरुणी प्रॅक्टिस करून शिवनेरी चौकातून आपल्या मैत्रिणीसह रस्त्याने जात असताना खम्मू जमदार नगर परिसरातल्या शेख अहमद शेख समद या युवकाने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून … Continue reading पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा शिवनेरी चौकात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..( crimenews )