दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

  अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक ) crimenews :बुलढाणा: दुचाकी चोरणाऱ्या तिघांना बोराखेडी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली. खरबडी येथील मोहसीन शाह यांची 17 एप्रिल रोजी खरबडी रोडवरील दुकानासमोर एमएच १४ एएफ ८६८३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती. प्राप्त तक्रारीवरून … Continue reading दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )