भाड्याचे पैसे मागीतल्याने ऑटो चालकास मारहाण, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी crimenews:शेगांव भाडयाचे ठरवलेले 200 रुपये दे असे म्हटले असता आरोपी याने ऑटो चालकास बाजुला पडलेली विटेचे तुकडा हातात घेवून फि चे कपाळावर उजव्या डोळ्याच्यावर मारून जख्मी केल्याची घटना दि. १८ मार्च २०२४ रोजी रात्री ८ वा सुमारास सुरभी कॉलनी येथे घडली. हकीकत अशी आहे की, ऑटो चालक संजय उत्तम … Continue reading भाड्याचे पैसे मागीतल्याने ऑटो चालकास मारहाण, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )