सासूने लाकडी बॅटने घेतले जावाईची विकेट बॅटने मारहाण केल्याने जावाई यांचं मृत्यू .( crimenews )

  इस्माईल शेख बुलढाणाजिल्हा प्रतिनिधी शेगाव .ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यात येणाऱ्या तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जवळा बुद्रुक येथील दिपक गजानन हाडोळे याला लाकडी बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या. बद्दल दीपक हाडोळे याच्या सासू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृतकाची पत्नी. वैष्णवी दीपक हाडोळे वय … Continue reading सासूने लाकडी बॅटने घेतले जावाईची विकेट बॅटने मारहाण केल्याने जावाई यांचं मृत्यू .( crimenews )