सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

  crimenews :सिंदी(रेल्वे)-ज्वलनशील पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या खडकी येथील युवकाला स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री बस स्थानकावर इन्व्होवा कार आणि मुद्देमालासह अटक केली. पोलीसांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सह.पो.नि.वंदना सोनुने व सहकारी गस्त घालत असतांनाच एक कार बस स्थानक परिसरात संशयास्पद स्थितीत दिसली.त्या वाहनांची तपासणी केली. असता ते वाहन खडकी(आमगाव)येथील इमरान लियाकत अली सैय्यद वय(३२) … Continue reading सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )