Crimenews | अखेर कुख्यात गुंड गणेश परसे गँग पोलीसांच्या रडारवर. व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यता.

  हत्येचा कटरचनेसह विविध गून्हे दाखल.. व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यता. बुलढाणा: Crime news | ३० डिसेंबर रोजी आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारण्याचा कट बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयातच कुख्यात गुंड गणेश परसे व गँगकडून रचन्यात आला होता. हत्येच्या कटाची ३२ मी. रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे खळबळ … Continue reading Crimenews | अखेर कुख्यात गुंड गणेश परसे गँग पोलीसांच्या रडारवर. व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यता.